(फोटो सौजन्य: Pinterest)
नेपाळमध्ये सुरू असलेल्या असंतोष आणि हिंसाचारामुळे काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (TIA) मंगळवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. विमानतळ परिसरातील गोंधळ, तसेच गोठाटार भागात लागलेल्या आगीमुळे सुरक्षा धोक्यात आली असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी झालेल्या झटापटीत तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला असून ३०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी नेत्यांच्या घरांवर आणि काही सरकारी इमारतींवर हल्ले केले. या गंभीर परिस्थितीत पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे.
जगातील रहस्यमयी बेट जिथे जाताच लोक होतात गायब; इथे आहे जलपरींचे वास्तव
कोणत्या उड्डाणांवर परिणाम?
प्रवाशांची अडचण
विमानतळ बंद असल्याने शेकडो प्रवासी, विशेषतः परदेशी पर्यटक, काठमांडू विमानतळावर अडकून पडले आहेत. भारतातून निघालेल्या काही फ्लाइट्सना लखनऊ विमानतळावर वळविण्यात आले.
रस्त्याने भारतात परतण्याचे पर्याय
जर तुम्ही नेपाळमध्ये अडकले असाल आणि विमानाने येणे शक्य नसल्यास, खालील सीमारेषांमार्गे भारतात प्रवेश करता येऊ शकतो –
आपल्या प्रामाणिकतेसाठी ओळखलं जात भारतातील हे गाव, इथे घरांना ना कुलूप, ना चोरी होण्याची भीती
भारतात प्रवेशासाठी आवश्यक नियम
नेपाळमध्ये जनरेशन झेड चळवळ म्हणजे काय?
प्रशासन, पारदर्शकता आणि राजकीय जबाबदारी यासारख्या व्यापक मुद्द्यांचा समावेश करण्यासाठी या चळवळीचा विस्तार झपाट्याने झाला. देशभरात सार्वजनिक अधिकाऱ्यांविरुद्ध हिंसाचार आणि सरकारी आणि राजकीय इमारतींची तोडफोड झाल्याने निदर्शने झपाट्याने वाढली.
नेपाळमध्ये व्हॉट्सॲपवर बंदी आहे का?
ही बंदी गुरुवारपासून लागू झाली; व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, रेडिट आणि एक्स यासह २६ अॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत.