प्राचीन काळी मल्ल–मणी असुरांच्या अत्याचारामुळे देवांनी भगवान शंकराला हाक दिली आणि त्यांनी पत्नी पार्वतीसह जेजुरी येथे खंडोबा अवतार घेतला. खंडोबाने प्रथम मणीचा आणि नंतर मल्लाचा पराभव करून त्यांना योग्य वरदान…
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवारी (दि. २) श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी…
सदानंदाचा यळकोटचा गजर आणि भंडारा खोबऱ्याची उधळण करीत पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंबेगाव तालुक्यातील नागपूर येथील श्रीक्षेत्र थापलिंग येथील खंडोबा देवाचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
वाघोली (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त शास्त्रीय वाद्यवृंद व कलाकारांची जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यंदाही खंडोबा यात्रेचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.