• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Chhatrapati Sambhajinagar Temperature Rise February Weather Update 2026

Summer in February: अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. रविवारी ३३.४ अंश सेल्सिअस या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असून पुढील आठवड्यात पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 16, 2026 | 03:19 PM
अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! (Photo Credit- X)

अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार!
  • फेब्रुवारीतच गरमा गरम चटके
  • यंदा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याची शक्यता
Chhatrapati Sambhajinagar Weather: उन्हाळा सुरु होण्यासाठी अद्याप एक महिना शिलकी असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चालून लागली आहे. फेब्रुवारीच्या १५ तारखेला उन्हाचा पारा ३३ अंशाच्या पार गेला आहे. या हंगामातील आतापर्यंतची ही सर्वोच्च नोंद आहे. परिणामी दिवसाही ऊन चांगलेच चटकू लागले आहे.

हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध

यंदा हिवाळा जोरदार गेला. किमान पारा खाली गेल्याने शहरभर चांगलीच हुडहुडी भरली होती. दरम्यान, आता हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध लागले आहेत. याअनुसर फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीपासून शहरातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून उत्साहाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहराचे कमाल तापमान सातत्याने वाढत आहे. रविवारी कमाल तापमान ३३. ४ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. आतापर्यंतची ही सर्वोच्च नोंद आहे.

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

दिवसादेखील उन्हाचा चटका

कमालसोबतच किमान तापमानदेखील वाढीस लागले आहे. १७. १ अंशापर्यंत वाढले आहे. परिणामी सकाळी ९ वाजेपासूनच दिवसादेखील उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दरम्यान, दिवसा उन्हाचा चटका बसत असला तरी पहाटे मात्र थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा तापदायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेब्रुवारीतील तापमानाची आकडेवारी (अंश सेल्सिअसमध्ये):

दिनांक कमाल तापमान किमान तापमान
१० फेब्रुवारी ३१.८ १५.५
११ फेब्रुवारी ३२.० १५.३
१२ फेब्रुवारी ३१.६ १६.०
१३ फेब्रुवारी ३२.२ १५.६
१४ फेब्रुवारी ३२.५ १६.६
१५ फेब्रुवारी ३३.४ १७.१

पहाटे हुडहुडी अद्याप कायम

दिवसा ऊन चटक्याला सुरुवात झाली असली तरी रात्री तसेच पहाटे हवेत कमालीचा गारवा कायम आहे. ध्रुवीय वारे सक्रिय असल्यामुळे रात्री आणि पहाटे थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुढील आठवडाभर ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी पहाटेच्या थंडीचा मुक्काम वाढल्याचा अंदाज आहे.

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

Web Title: Chhatrapati sambhajinagar temperature rise february weather update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • weather news

संबंधित बातम्या

Z.P. School Ganori: जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप; पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान
1

Z.P. School Ganori: जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप; पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?
2

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर
3

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !
4

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

Feb 16, 2026 | 04:40 PM
डोंबिवलीत रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’चा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट, शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचा संगम

डोंबिवलीत रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’चा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट, शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचा संगम

Feb 16, 2026 | 04:40 PM
Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

Feb 16, 2026 | 04:38 PM
‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral

Feb 16, 2026 | 04:34 PM
वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Feb 16, 2026 | 04:25 PM
उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Feb 16, 2026 | 04:16 PM
OTTवरील गुन्हेगारी नाटकांना नवी ओळख देणारे मराठी कलाकार ! जाणून घेऊ अशा ‘या’ कलाकारांबद्दल

OTTवरील गुन्हेगारी नाटकांना नवी ओळख देणारे मराठी कलाकार ! जाणून घेऊ अशा ‘या’ कलाकारांबद्दल

Feb 16, 2026 | 04:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.