अहिल्यानगरच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या विश्वस्त मंडळाने चालवलेल्या मनमानी कारभाराविरोधात सभासदांनी उपोषण सुरू केला आहे. शिक्षक बँकेच्या मुख्य शाखेसमोर सभासद एकत्र येत हे आंदोलन सुरू केल आहे. संचालक मंडळांनी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना बँकेचे मनमानी करत सदस्य करून घेऊ नये आणि बँकेमध्ये कुठलाही नियम न पाळता केलेली भरती रद्द करावी या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सुमारे दीड हजार कोटीचे भांडवल आहे बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांच्या गोंधळाच्या घटना सातत्याने होत असतात अशातच बाहेरील जिल्ह्यातील सभासद आणि नोकर भरती यावरून पुन्हा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक चर्चेत आली आहे.