आषाढी एकादशीनिमित्त अहिल्यानगरच्या अरणगाव येथील सद्गुरु संत बुवाजी बुवा समाधी मंदिरात धार्मिक उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटे खासदार निलेश लंके यांचे आई-वडील आणि ग्रामस्थांच्या हस्ते अभिषेक महापूजा पार पडली. दिवसभर भजन, कीर्तन आणि पारायणाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. द्वादशीला प्रत्यक्ष भगवान पांडुरंग येथे उपवास सोडण्यासाठी येतात, अशी श्रद्धा असल्याने या क्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी..