सर्वत्र निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवार त्यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवत आहेत. तसेच विरोधकांवर आरोप केले जात आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महायुतीच्या उमेदवारांनी देखील असाच आशावाद व्यक्त केला आहे.
मुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील खामदे ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्तीचे मतदान व्हावे, अशी अपेक्षा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळणाऱ्या मुबंई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी ला मतदान होणार आहे.
राज्यातील महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग हळूहळू मोकळा होत आहे.