• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Shilpa Bodkhe Leaves The Party By Writing A Letter To Uddhav Thackeray Nrpm

उद्धव ठाकरेंना पत्र लिहित शिल्पा बोडखेंची पक्षाला सोडचिठ्ठी; म्हणाल्या, “हाताचा मटणाचा वास गेला असेल तर…”,

पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंना पाठवला आहे. मुंबई कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर मनमानी करत आहेत. असा आरोप करणारे खळबळजनक पत्र शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 22, 2024 | 07:14 PM
उद्धव ठाकरेंना पत्र लिहित शिल्पा बोडखेंची पक्षाला सोडचिठ्ठी; म्हणाल्या, “हाताचा मटणाचा वास गेला असेल तर…”,
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : लोकसभा निवडणूकीपूर्वी राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक राजकारणी पक्षाची साथ सोडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनेक नेत्यांनी रामराम ठोकला आहे. आता पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंना पाठवला आहे. मुंबई कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर मनमानी करत आहेत. असा आरोप करणारे खळबळजनक पत्र शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले आहे.

शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरे गटावर जहरी टीका केली आहे. बोडखे म्हणाल्या, माझं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मला वर्षभरापासून त्रास दिला जातो आहे. मनिषा कायंदे यांनीही मला वर्षभर त्रास दिला आहे. आता विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या दोघींनी त्यांची तूट भरुन काढत मला त्रास दिला आहे. माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं आहे असा आरोप विशाखा बोडखेंनी केला आहे. माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे… मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच… पुन्हा नागपुरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा… अशा शब्दांत शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरे गटातील महिला नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.

शिल्पा बोडखे यांच्या पत्रामध्ये नेमकं काय ?

आपण शिवेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे मला वाटतं.

शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित् ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, पण आता मला कळाले की येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत.

मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या. मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे.

Web Title: Shilpa bodkhe leaves the party by writing a letter to uddhav thackeray nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2024 | 07:14 PM

Topics:  

  • lok sabha elections
  • Lok sabha elections 2024
  • Uddhav Thackeray
  • Uddhav Thackeray Group

संबंधित बातम्या

शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा
1

शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा

Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा

Dec 07, 2025 | 03:43 PM
लग्न…जबाबदारी अन् आवड! रॉकस्टार ‘गिटार सूने’चा आणखी एक VIDEO व्हायरल ; खरी कहाणी आली समोर

लग्न…जबाबदारी अन् आवड! रॉकस्टार ‘गिटार सूने’चा आणखी एक VIDEO व्हायरल ; खरी कहाणी आली समोर

Dec 07, 2025 | 03:40 PM
पारंपरिक साड्यांचा अधुनिक ट्रेंड! लग्नातील रिसेप्शन लुकसाठी नेसा ‘या’ रंगाच्या अस्सल बनारसी साड्या, सौंदर्यात पडेल भर

पारंपरिक साड्यांचा अधुनिक ट्रेंड! लग्नातील रिसेप्शन लुकसाठी नेसा ‘या’ रंगाच्या अस्सल बनारसी साड्या, सौंदर्यात पडेल भर

Dec 07, 2025 | 03:40 PM
Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

Dec 07, 2025 | 03:37 PM
Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे अधिवेशन चालणार आठवडाभर; फक्त एका दिवसाचा खर्च येणार…

Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे अधिवेशन चालणार आठवडाभर; फक्त एका दिवसाचा खर्च येणार…

Dec 07, 2025 | 03:36 PM
Recipe : गोड खा पण शुगरची चिंता सोडा, विनसाखर अशाप्रकारे बनवा ‘रताळ्याचा हलवा’

Recipe : गोड खा पण शुगरची चिंता सोडा, विनसाखर अशाप्रकारे बनवा ‘रताळ्याचा हलवा’

Dec 07, 2025 | 03:30 PM
सावत्र आईने ईशा देओलसाठी उचलेलं मोठं पाऊल, धर्मेंद्र यांनी स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा

सावत्र आईने ईशा देओलसाठी उचलेलं मोठं पाऊल, धर्मेंद्र यांनी स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा

Dec 07, 2025 | 03:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM
Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Dec 07, 2025 | 12:18 PM
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.