• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Karjat News Negligence Of Public Works Department Village Bridge Closed For Traffic For Seven Months

Karjat News : सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा; सात महिने गावातील पूल वाहतुकीसाठी बंद

नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पुल वाहतुकीस बंद आहे. स्थानिक लोकप्रतिनीधींच्या दुर्लक्षित पणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 30, 2026 | 01:04 PM
Karjat News : सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा; सात महिने गावातील पूल वाहतुकीसाठी बंद
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा;
  • सात महिने गावातील पूल वाहतुकीसाठी बंद
कर्जत/ संतोष पेरणे :  नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पुल वाहतुकीस बंद आहे. जून 2025 पासून हा पूल वाहतुकीस बंद असल्याने वाहनांची कोंडी तेथे होत असून मागील सात महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा नवीन पूल बांधण्याची कार्यवाही केलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजीपणामुळे नेरळ गावात खांडा पुलाच्या परिसरात स्थानिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.दरम्यान हा पूल जून 2025 पासून बंद असून देखील बांधकाम खात्याला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांना कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावातील खांडा येथे माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे. हा पूल किमान 40 ते 50 वर्षे जुना असून, या पुलावरून होणारी वाहतूक ही अनेक वर्षे सुरू आहे. त्यानंतर मागील 10 वर्षेआधी कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर या लहान पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला.

27 जून 2025 रोजी सायंकाळच्या वेळी या पुलाचा पाया खचला असल्याचे आणि कोणत्याहीक्षणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेतल्यावर स्थानिक लोकांनी पूल वाहतुकीस बंद केला. त्यानंतर जवळच असलेल्या नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस तेथे पोहचले आणि पुलाचा पाया याची पाहणी करून पूल वाहतुकीस तात्काळ बंद करण्यात आला. 28 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उरण येथून कर्जत नेरळ भागात आले आणि पुलाची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पुलाची स्थिती लक्षात घेऊन पूल वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.त्याचवेळी त्या पुलावरून कोणतेही वाहन ये जा करू नये यासाठी लोखंडी पाईप लावून पूल वाहतुकीस बंद केला.

Karjat News : जिल्हा परिषद निवडणूकीत मैत्रीपूर्ण लढत करावी लागतेय याचं दुख ; निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचं वक्तव्य

जून 2025 पासून जानेवारी 2026 पर्यंत यापुलावरील वाहतूक बंद आहे. पावसाळा संपून तीन महिने लोटले आहेत तरी देखील जुन्या बंद ठेवलेल्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधला गेलेला नाही आणि बांधकाम देखील सुरु झालेले नाही.पुलाचे बांधकाम त्या पुलाची लांबी लक्षत घेता दोन महिन्यात पूर्ण होऊ शकले असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम सुरूच केले नसल्याने पूल तेथे रस्ता वाहतुकीस बंद आहे. माथेरान सारखे पर्यटन स्थळाकडे जाणारे प्रवासी वाहने याच रस्त्याने ये जा करीत असतात आणि असे असताना पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागत आहे.

रस्त्याची देखभाल दुरुस्ती खारपाटील कंपनीकडे आहे. त्यांनी या रस्त्याचे मागील दहा वर्षांत एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केले गेलेले नाही. त्याचवेळी पूल वाहतुकीस बंद होऊन सात महिने लोटले तरी बांधकाम विभाग नवीन पुलाचे काम सुरु करीत नसल्याने बांधकाम खात्याच्या अशा कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

Raigad News: अलिबाग तालुक्यात निवडणूक रणसंग्राम! कुठे तिरंगी, कुठे चौरंगी लढत; राजकीय गणितं बदलणार

Web Title: Karjat news negligence of public works department village bridge closed for traffic for seven months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : जिल्हा परिषद निवडणूकीत मैत्रीपूर्ण लढत करावी लागतेय याचं दुख ; निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचं वक्तव्य
1

Karjat News : जिल्हा परिषद निवडणूकीत मैत्रीपूर्ण लढत करावी लागतेय याचं दुख ; निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचं वक्तव्य

Ahilyanagar News: अकोले बस डेपो बंद केल्यास आंदोलन करणार! विकास क्रांती सेनेचा इशारा
2

Ahilyanagar News: अकोले बस डेपो बंद केल्यास आंदोलन करणार! विकास क्रांती सेनेचा इशारा

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!
3

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली
4

Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mardaani 3 Review: राणी मुखर्जीच्या दहशतीने घाबरले लोक, ‘अम्मा’ च्या अभिनयाने वेधले लक्ष; प्रेक्षकांच्या समोर आल्या प्रतिक्रिया

Mardaani 3 Review: राणी मुखर्जीच्या दहशतीने घाबरले लोक, ‘अम्मा’ च्या अभिनयाने वेधले लक्ष; प्रेक्षकांच्या समोर आल्या प्रतिक्रिया

Jan 30, 2026 | 02:13 PM
रील्स-गेम्स-स्क्रोलिंग… भारतीय तरुण डिजिटल व्यसनाच्या विळख्यात, आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक वास्तव

रील्स-गेम्स-स्क्रोलिंग… भारतीय तरुण डिजिटल व्यसनाच्या विळख्यात, आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक वास्तव

Jan 30, 2026 | 02:10 PM
Economic Survey 2026: देशाची सामाजिक सुरक्षा भक्कम; पेन्शन आणि विमा कव्हरेजमध्ये मोठी झेप

Economic Survey 2026: देशाची सामाजिक सुरक्षा भक्कम; पेन्शन आणि विमा कव्हरेजमध्ये मोठी झेप

Jan 30, 2026 | 02:09 PM
“तुमच्याविषयी देखील माझी तक्रार..; Rohit Pawar यांचे अजित पवारांना भावनिक पत्र, वाचून येईल डोळ्यात पाणी

“तुमच्याविषयी देखील माझी तक्रार..; Rohit Pawar यांचे अजित पवारांना भावनिक पत्र, वाचून येईल डोळ्यात पाणी

Jan 30, 2026 | 02:03 PM
कराड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थक संतापले

कराड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थक संतापले

Jan 30, 2026 | 01:59 PM
Accident News: हातखंबा घाटामध्ये सिमेंटचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

Accident News: हातखंबा घाटामध्ये सिमेंटचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

Jan 30, 2026 | 01:56 PM
वधू-वर आणि KISS! दुरूनच भटजी आले धावून… नवरा-बायकोला वेगळं करत टाकला कटाक्ष, पाहून युजर्सना हसू आवरेना; Video Viral

वधू-वर आणि KISS! दुरूनच भटजी आले धावून… नवरा-बायकोला वेगळं करत टाकला कटाक्ष, पाहून युजर्सना हसू आवरेना; Video Viral

Jan 30, 2026 | 01:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Jan 29, 2026 | 07:50 PM
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:21 PM
Raigad :  पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Raigad : पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Jan 29, 2026 | 07:14 PM
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Jan 29, 2026 | 04:53 PM
Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Jan 29, 2026 | 02:59 PM
अजितदादा पवार यांच्या निधनाने महाड शोकमय, स्वयंस्फूर्तीने बंद पाळत श्रद्धांजली

अजितदादा पवार यांच्या निधनाने महाड शोकमय, स्वयंस्फूर्तीने बंद पाळत श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 02:54 PM
Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Jan 28, 2026 | 02:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.