पुलाची शिरोली येथील यादव वाडीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा अनेकांचा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र शेतकऱ्यांवर आजही योजनांअभावी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. बुलढाण्यामध्ये ही घटना घडली आहे.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. बारामती शहरात ठीक ठिकाणी भगवे ध्वज उभारून विविध इमारतींवर तसेच घरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच घरांच्या अंगणात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन केल्यामुळं आता कर्नाटकातील मराठी भाषिकांविरोधात तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचं मत सीमाभागातील मराठी भाषिकांमधून…