महायुती बीएमसी निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत बैठका सुरू ठेवत आहे. सलग दुसऱ्या दिवशी महायुतीच्या समन्वय समितीची वांद्रे येथील रंग शारदा हॉटेलमध्ये बैठक झाली.
राज्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये महायुती आणि भाजपचा मोठा विजय झाला असून याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांना जाते.
महायुतीची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. मात्र यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाव घेणे टाळण्यात आले. त्यामुळे मुंबईसाठी राष्ट्रवादीला आऊट करण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर दाखल झालेल्या अपिलांवर जिल्हा न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल देणे अपेक्षित होते. मात्र, काही ठिकाणी हे निकाल २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर लागले आहेत.
जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांनी मुहूत काढण्यास सुरुवात करण्याअगोदरच महायुतीत काहीसे नाराजीचे नाट्य पहावयास मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राजकारणातील त्यांच्या स्थानाबद्दल विचारले असता, ते म्हणाले की दिल्ली अजूनही खूप दूर आहे. परंतु त्यांनी असेही सांगितले की....
Mahayuti Election Formula: महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी लागले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला समोर आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे व खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई शहरात येऊन एक धक्कादायक विधान केले.