मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१४ मध्ये तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडाचा गैरवापर करून ४६६ गाळ्यांची विनापरवानगी बांधकाम करून त्याची परस्पर विक्री केली आहे. हा घोटाळा १३७ कोटी रुपयांचा…
खासदार शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहे. अशातच, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे. वजीर…
वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सदस्य डॉ. अभय तावरे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुंबईत वर्षा निवासस्थानी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख…
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, विरोधकांनी आमची जागा हायजॅक केली होती. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होतं. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि…
शिंदे-फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांचा टीईटी घोटाळ्याशी संबंध असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी आनंदाचा क्षण असलेल्या मंत्रिमंडळ…
आता खळ उठलंय वस्ती उठायला वेळ लागणार नाही, अशा मोजक्या शब्दांत टीका करत आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधताना केली. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व…
राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी होऊन नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या पुढाकाराने कोरेगाव नगरपंचायतीस पाहिली भेट म्हणून विविध नागरी विकासकामांसाठी २० कोटी…
सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश…
चार महिन्यांपूर्वी कोरेगांव शहरातील अण्णाभाऊ साठे नगरीत दिलेल्या भेटीवेळी केरसुणी उत्पादक महिलांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन या उद्योगाला आधार देण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला होता.
राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरलेल्या पळशी-गुजरवाडी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महाकाली सहकार पॅनेलने एकूण 13 पैकी 8 जागा जिंकत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील…
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे कोरेगाव शहरातील काम लवकरच सुरु केले जाणार आहे. महानगरांच्या धर्तीवर विशेषत: पाश्चिमात्य देशातील रस्ते ज्या पध्दतीने आकर्षक बनवतात, त्याच पध्दतीने रस्ता बनवला जाणार आहे.
कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी, शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी दीपाली महेश बर्गे यांचे नाव निश्चित केले. आमदार महेश शिंदे प्रणित कोरेगाव परिवर्तन आणि शिवसेना आघाडीचे एकूण १३ नगरसेवक निवडणूक आल्याने कोरेगाव…
एकेकाळी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेली काँग्रेस आज कराड दक्षिण पुरती मर्यादित राहिली आहे. जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण या दोन विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची मजबूत पकड घेतली आहे. तर माण आणि…
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची सदोष मीटरमुळे वीज बिले भरमसाठ येत असून, शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. याप्रश्नी महेश शिंदे (Mahesh Shinde) आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा असंतोष शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हिवाळी…
वाठार स्टेशन : कोरेगाव-खटावचे आमदार महेश शिंदे हे सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. कोरोना काळातील त्यांचे कार्य असो की विकासकामांचा धडाका असो, तसेच आपल्या शैलीतील त्यांचे भाषण असो, आता चक्क…