Maithili Thakur Blueprint: बिहार भाजपची स्टार उमेदवार मैथिली ठाकुर ही ब्लू प्रिंटमुळे चर्चेत आले आहे. पत्रकारने ब्लू प्रिंटबद्दल विचारताच ही खाजगी बाब असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
Maithili Thakur Makhana: भाजप उमेदवार मैथिली ठाकुर हिने बिहारी पगडी अर्थात पागमध्ये मखाना खाल्ला आहे. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून सोशल मीडियावर मैथिली ठाकुर प्रचंड ट्रोल होत आहे.
Maithili Thakur News : बिहारमधील लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर 2025च्या विधानसभा निवडणुकीत उतरू शकतात, अशी चर्चा आहे. भाजप नेत्यांशी भेट घेतल्यामुळे ही चर्चा होत आहे.