सध्या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' चर्चेत आहे. या मालिकेत नुकतेच एकमेकांचे जोडीदार झालेले समर-स्वानंदी यांच्या आयुष्यातील नवीन भावनिक क्षण जगत आहेत.
'तुला जपणार आहे' या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच येणाऱ्या भागात मीरा मोठ्या संकटात अडकणार आहे. तसेच मालिकेत पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आजही समाजामध्ये मासिक पाळी हा विषय खूपच वेगळ्या पद्धतीने हाताळला जातो आणि विशेषतः गावांमध्ये मुलींना याबाबत बराच संघर्ष करावा लागतो. जुनाट परंपरांवर प्रश्न उपस्थित करणारी ही सिरीज पहायलाच हवी