• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Konkan Mandal Will Arrange Home Loans Itself A Major Decision For The Sale Of 12000 Houses

आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज; १२ हजार घरांच्या विक्रीसाठी मोठा निर्णय

Home Loan Consultant MHADA: म्हाडाच्या कोकण मंडळातील १२,००० रिक्त घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने गृहकर्ज सल्लागार नियुक्त केला आहे. आता ग्राहकांना सुलभ कर्ज मिळणार असून ६ महिन्यात सर्व घरे विकण्याचे म्हाडाचे लक्ष्य आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 24, 2025 | 05:33 PM
आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज (Photo Credit- X)

आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • म्हाडाची घरे आता सहज मिळणार!
  • १२ हजार रिक्त घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाचा ‘मास्टर प्लॅन’
  • गृहकर्ज मिळवून देण्यासाठी ‘सल्लागार’ नियुक्त
MHADA Konkan Board Home Loan: म्हाडाच्या कोकण मंडळाची अद्याप १२ हजारांहून अधिक घरे रिक्त आहेत. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही कोकण मंडळातील आजही १२ हजारांहून अधिक घरे रिक्त आहेत. त्या घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी म्हाडाने आणखी एक उपाय योजला आहे. अर्जदारांना बँकेच्या पायऱ्या न चढता सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार मंडळाने एका कंपनीची गृहकर्ज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. आता इच्छुकांना, अर्जदारांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यास सुरूवात करण्यात आली.

रिक्त घरे विकण्याचे उद्दिष्ट

सर्वच्या सर्व रिक्त घरे येत्या सहा महिन्यात विकण्याचे उद्दिष्ट आता कोकण मंडळाने ठेवले आहे. त्यानुसार बुक माय होमसह इतर पर्यायाद्वारे करण्यात येणाऱ्या विक्रीला चालना देण्यासाठी आता मंडळाने गृहकर्ज सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या सुविधेमुळे नक्कीच येत्या काळात मोठ्या संख्येने इच्छुक कोकण मंडळातील घराच्या खरेदीसाठी पुढे येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हे देखील वाचा: Mumbai Monorail News: मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! आचारसंहितेमुळे मोनोरेलच्या निविदा प्रक्रियेला ब्रेक

रिक्त घरे विकण्याचे उद्दिष्ट

सर्वच्या सर्व रिक्त घरे येत्या सहा महिन्यात विकण्याचे उद्दिष्ट आता कोकण मंडळाने ठेवले आहे. त्यानुसार बुक माय होमसह इतर पर्यायाद्वारे करण्यात येणाऱ्या विक्रीला चालना देण्यासाठी आता मंडळाने गृहकर्ज सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या सुविधेमुळे नक्कीच येत्या काळात मोठ्या संख्येने इच्छुक कोकण मंडळातील घराच्या खरेदीसाठी पुढे येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अनेक ठिकाणची घरे विक्रीवाचून पडून

या सर्व ठिकाणच्या घरांना इच्छुकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने हजारोंच्या संख्येने घरे विक्रीवाचून रिक्त पडून आहेत. घरे महागडी असल्याने किवा प्रकल्पात आवश्यक त्या सुविधा नसल्याने, प्रकल्पाचे ठिकाण योग्य नसल्याने नागरिकांनी घरांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच कोकण मंडळातील अंदाजे २० हजार घरे पडून होती. घरे विकली जात नसल्याने मंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा प्राधिकरणाने नवीन धोरण स्वीकारून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर बुक माय होमची संकल्पना आणली. घरांच्या विक्रीसाठी त्रयस्थ कंपन्यांची नियुक्ती केली.

हे देखील वाचा: NMIA Flight News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज! ‘या’ दिवशी होणार पहिले उड्डाण

Web Title: Konkan mandal will arrange home loans itself a major decision for the sale of 12000 houses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • Home loan
  • kokan
  • MHADA Homes
  • mhada lottery news
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा
1

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही
2

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड
3

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?
4

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

Feb 12, 2026 | 07:12 AM
Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Feb 12, 2026 | 07:05 AM
‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

Feb 12, 2026 | 06:15 AM
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.