• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Mi Vs Csk Rohit Sharma Breaks Virat Kohlis Record In Ipl

MI vs CSK : IPL मध्ये Rohit Sharma कडून विराट कोहलीचा विक्रम खालसा, असा करणारा ठरला एकमेव भारतीय खेळाडू.. 

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ३८ सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने नाबाद ७६ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एक विशेष कामगिरी देखील केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 21, 2025 | 09:25 AM
MI vs CSK: Rohit Sharma breaks Virat Kohli's record in IPL, becoming the only Indian player to do so.

रोहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ३८ सामने खेळून झाले आहेत. गुणतालिकेत मोठे फेरबदल झालेले बघायला मिळत आहेत. अशातच काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात मुंबईने घरच्या मैदानावर चेन्नईला  ९ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात रोहित शर्माने ४५ चेंडूचा सामना करत ७६ धावांची तडाखेबंद खेळी. यामध्ये त्याने  ४ चौकार आणि ६ षटकार मारले.  त्या सोबतच सूर्यकुमार यादवने देखील ३० चेंडूत ६८ धावांची वेगवान खेळी केली. दरम्यान रोहित शर्माच्या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह रोहितने आयपीएलच्या इतिहासात एक अनोखा पराक्रम केला आहे.  रोहित शर्माने आयपीएलच्या इतिहासात हा २० वा सामनावीर पुरस्कार जिंकला असून तो सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. ही कामगिरी करत असताना त्याने विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे.

हेही वाचू : PCB : अरे काय ही पीसीबीची गरीबी..! पाकिस्तानचा माजी मुख्य प्रशिक्षक गिलेस्पी अजूनही पाहतोय मानधनाची वाट..

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू

  1.  एबी डिव्हिलियर्स – २५
  2.  ख्रिस गेल – २२
  3.  रोहित शर्मा – २० *
  4.  विराट कोहली – १९
  5.  डेव्हिड वॉर्नर – १८
  6.  एमएस धोनी – १८

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावे नोंदवला गेला आहे. त्याने २५ वेळा सामनावीराचा पुरस्कारावर नाव कोरले आहे. त्यानंतर क्रिस गेलचा नंबर लागतो. ज्याने हा पराक्रम २२ वेळा करून दाखवला आहे. रोहित शर्माने २० वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. त्याच्याशिवाय, विराट कोहलीने १९ वेळा, तर डेव्हिड वॉर्नर आणि एमएस धोनी प्रत्येकी  १८ वेळा हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.

तो आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाबाद  ७६ धावांची खेळी करत शिखर धवनचा खास विक्रम देखील मोडीत काढला आहे.  शिखर धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६७६९ धावा कुटल्या आहेत. रोहितने ७६ धावांच्या खेळीसह आता ६७८६ धावा करत तो आयपीएलमध्ये दुसऱ्या नंबरचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

हेही वाचू : Doping Case : सात खेळाडूंसह एकूण तीन प्रशिक्षकांवर निलंबनाची कारवाई, अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक रमेश निलंबित…

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1.  विराट कोहली – ८३२६
  2.  रोहित शर्मा – ६७८६*
  3.  शिखर धवन – ६७६९
  4.  डेव्हिड वॉर्नर – ६५६५
  5.  सुरेश रैना – ५५२८

सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ८३२६ धावा केल्या आहेत. यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन उपस्थित आहेत. डेव्हिड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आहे. ज्याने या स्पर्धेत ६५६५ धावा केल्या आहेत. सुरेश रैना ५५२८ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा वगळता, सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत किंवा आता आयपीएल खेळत नाहीत.

Web Title: Mi vs csk rohit sharma breaks virat kohlis record in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • IPL 2025
  • MI vs CSK
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
1

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
2

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
3

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 
4

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Budh Gochar: ऑक्टोबरमध्ये बुध ग्रह बदलणार आपली राशी आणि नक्षत्र, दिवाळीमध्ये या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब 

Budh Gochar: ऑक्टोबरमध्ये बुध ग्रह बदलणार आपली राशी आणि नक्षत्र, दिवाळीमध्ये या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब 

2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?

2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.