भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात आणखी एका मोठ्या यशाकडे वाटचाल करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने व्हीनस ऑर्बिटर मिशनला (VOM) मंजुरी दिली आहे, ज्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता शुक्र ग्रहाचा सखोल…
इस्रोच्या माहितीनुसार चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज, शनिवारपासून सुरू होत असून, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11.50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान…
एकीकडे भारत चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चंद्र मोहिमेच्या यशाच्या जल्लोषात मग्न आहे. तर दुसरीकडे गुजरात पोलिस या मोहिमेशी संबंधित वैज्ञानिक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजरातमधील रहिवासी मितुल त्रिवेदी यांनी दावा केला…
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चंद्रावर विक्रम करण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी इस्रो जो इतिहास घडवणार आहे, त्यात 20 मिनिटांची फेरी येणार आहे, जी खूप निर्णायक असेल. ती 20 मिनिटे खूप…
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चे यशस्वी प्रक्षेपण केलं. हे यान आज 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं आहे.
चांद्रयान-3 ची तीन उद्दिष्टे आहेत. पहिले- चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग. दुसरे- चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारे प्रज्ञान रोव्हर दाखवणे. आणि तिसरा – वैज्ञानिक चाचण्या घेणे.