जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही. शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे. जनतेची कामे करत राहा. सामाजिक बांधिलकी सोडू नका, वॉर्डामध्ये फिरा अशा सूचना शिवसेना…
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आशिष शेलार यांना मुंबईच्या भाजपाध्यक्षपदी निवडले आहे. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
ही निवडणूक शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची तसेच अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळं पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Udhavv Tahckeray) कंबर कसली असून, आज शिवसेना भवनमध्ये माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली…