नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वरनगर मधील एका इमारतीत परफ्युमवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली. या तक्रारीनंतर, विविध कलमांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…