Various Factions Target Central Government Against Ed Action Nrps
ईडी कारवाईविरोधात नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर निशाणा
नॅशनल हेरॉल्डच्या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांना नाहक अडकवण्याचा कट केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.