Nana Patole Criricized On Central Governmnet Over Ed Action On Soniya Gandhi Nrps
ईडी कारवाई विरोधात नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर निशाणा
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरू केले असून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे. असा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी आरोप केला आहे.