उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक गाठत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. महाराष्ट्राच्या संघाने सर्व राज्यांपैकी सर्वाधिक पदके जिंकणारे राज्य ठरले.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने पदकांचे द्विशतक गाठण्याचा मोठा पराक्रम केला. त्याचबरोबर सलग तिसऱ्यांदा पदतक्त्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा विक्रम केला.
38th National Games 2024-25 : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेने सुवर्णपदकाची कमाई करीत मोठी कामगिरी केली आहे.