Mexico : अमेरिकन बायसन हा या खंडावरील सर्वात मोठा भूचर सस्तन प्राणी आहे. तो कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिकोच्या मैदानी प्रदेशात आढळतो. त्याला परिसंस्थेचा अभियंता मानले जाते. बायसनला "इकोसिस्टम इंजिनिअर्स" म्हटले…
Urban agriculture terrace farming: पुण्यासारख्या वाढत्या शहरात मोकळ्या जागांची कमतरता असतानाही गच्ची, बाल्कनी आणि सोसायट्यांच्या जागेत शहरी शेतीचे प्रयोग वाढत आहेत.
भारतातील काही शाळा पारंपरिक वर्गखोल्या सोडून मुलांना जंगल आणि शेतात प्रत्यक्ष अनुभव आधारित शिक्षण (Experiential Learning) देत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि या मॉडेलचे फायदे येथे वाचा.
भारतीय कृषी संशोधन परिषद, शिवाजीनगर येथे किसान सन्मान दिवसानिमित्ताने शेतकरी तसेच ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैसर्गिक शेतीसाठी शासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांवर भाष्य केले.
सेंद्रिय शेती केल्यास जमिनीशिवाय भूगर्भातील पाणी आणि हवेचाही मोठा फायदा होणार आहे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीतून मिळणारी उत्पादने अधिक फायदेशीर असतात जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
एका इंजिनिअर असलेल्या व्यक्तीने आपली १५ लाख रुपये वार्षिक पॅकेज असलेली नोकरी सोडून, शेतीची वाट धरली. याच शेतीच्या माध्यमातून ते सध्या 1.5 कोटीहून अधिकची वार्षिक उलाढाल करत आहे.