मुंबई: नवभारत वृत्त समूहाच्या ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड्स २०२५’ या कार्यक्रमाची सुरुवात मुंबईतील विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे मोठ्या उत्साहात झाली. या सोहळ्यात, विविध क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव (Influence) पाडणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवभारत समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट श्रीनिवास राव आणि कार्यकारी संपादक संजय तिवारी यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण ‘इन्फ्लुएन्सर्स’ना पुरस्कार प्रदान करण्यात आले.