नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत 'M' फॅक्टर म्हणजेच महिला मतदारांनी एनडीएला भरघोस मतांनी जिंकवले. कशी ठरली नितीश कुमारांची योजना गेम-चेंजर..या योजनेमुळे महागठबंधनचा पराभव झाला. जाऊन घेऊया सविस्तर..
बिहार विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना संधी देणार नाही असा संशय जनता दल युनायटेडच्या नेत्यांना वाटत आहे.
अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू आणि स्वयंपाकघरातील खर्चावर महागाईचा विशेष परिणाम होणार असून महागाई वाढणार आहे.
4 जूनच्या निर्णयानंतर भारतीय राजकीय परिदृश्यात मोठा बदल झाला आहे. त्यांचं संख्याबळ इतकं कमी आहे की त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. एनडीए सरकार तिसऱ्या कार्यकाळात आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करू शकते.
एनडीए आघाडीने सरकार स्थापन केले असले तरी इंडिया आघाडीला 234 जागा जिंकण्यात यश आले. नितीशकुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या पाठिंब्यावर भाजपला सरकार चालवावे लागत आहे, असेही त्यांनी…
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी केली जात असून राजधानी दिल्ली नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज होत आहे.