नेशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) मार्फत डिप्टी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर झाली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री असलेल्या उमेदवारांना GATE 2025 स्कोअरच्या आधारे निवडण्यात येणार आहे.
NHAI मध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या ६ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर ६ जानेवारीपर्यंत अर्जाची विंडो खुली करण्यात आली आहे. या महिनाभराच्या कालावधीत उमेदवारांना अर्ज करायचे आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठीची अर्जप्रक्रिया सुरु झाली असून, 22 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करत असाल तर खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.