वारकरी आता पुढील मुक्कामासाठी साताऱ्याकडे मार्गस्थ होत आहेत. आषाढी वारीचा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुशासन, भक्ती, आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे.
नीरा नदीच्या (Nira River) पात्रात हातपाय धुण्यासाठी उतरलेल्या तरुणीचा तोल गेल्याने ती नदीपात्रात घसरून पडली. नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे ती वाहून गेली. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी चारच्या…
मांडकी (ता.पुरंदर) येथील एकाने पुणे-मिरज रेल्वे मार्गावर पिंपरी येथे रेल्वेखाली येत आत्महत्या (Committed Suicide) केली. रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.