दिल्लीमधील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्याने शहरातील प्रमुख शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य हित लक्षात घेत ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह १०८ अशैक्षणिक कामे करावी लागतात. खिचडी शिजविण्यापासून मुलांना वाटप करण्यापर्यंतची कामे करावी लागत असल्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्यावर…
अनिश्चित भविष्याची टांगती तलवार विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटत होती. मात्र या निराशेच्या आणि संघर्षमय वातावरणात अनेक यशोगाथांचा जन्म झाला. या कथा सर्व विद्यार्थी समुदायाकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरतील. अनेकांनी विपरीत स्थितीवर मात…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये ऑनलाइन माध्यमातून सुरू आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणाचे काही तोटेही समोर येत आहेत. मुंबईतील विलेपार्ले येथील एका महाविद्यालयाचा ऑनलाइन क्लास सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली…
कोरोना काळात पालकांनी विद्यार्थ्यांची शाळेची फी भरली नाही म्हणून नवी मुंबईतील काही शाळांनी प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग थांबवले. या प्रकरणी विजय साळे यांनी याचिका दाखल केली आहे.…
कोरोनाची लाट (the corona wave) थोपवून लावण्यात यशस्वी ठरलेल्या नागपूर शहर (Nagpur city) व जिल्ह्यातील निर्बंधात आणखी सूट देण्यात आली आहे. आतापर्यंत सायंकाळी 5 पर्यंत सुरू असणाऱ्या दुकानांना वाढीव 3…