कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अंकुशने पद्मश्री आणि अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली. अंकुश चौधरीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्याने अशोक सराफांबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा आहे.
लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी १२ वाजता मुंबईतील फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याच्या निधनाने…
केंद्र सरकारतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण असे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. हे पुरस्कार देण्यासाठी योग्य व्यक्ती निवडण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारशी…
जगभरातल्या नाटकवाल्यांचा बापमाणूस म्हणजे पीटर ब्रुक आणि त्यांचे ‘महाभारत’ एक जिव्हाळ्याचा ‘प्रकल्प’ होता. भारत देश त्यांच्यातील रंगकर्मीला चेतना देणारा देश ठरला. आज हा नाट्यगुरु पडद्याआड गेलाय.