तांत्रिक तपासणीनंतर पात्र ठरलेल्या तीन सल्लागार कंपन्यांमधून एका कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामाला आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीमार्फत मंजुरी दिली.
थकबाकीदारांना पूर्वीच वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईसाठी 18 विभागीय कार्यालयांमार्फत पथके सक्रिय करण्यात आली आहे.
पूरस्थिती किंवा कोणतीही आपत्ती उद्भवल्यास घाबरून न जाता १०० (पोलीस), १०१ (अग्निशमन) किंवा १०८ (आपत्कालीन मदत) या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा. तसेच, संबंधित प्रभाग कार्यालय अथवा अग्निशमन केंद्राशी थेट संवाद…
'तुम्हाला लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का? कोणी कधीही येतो, कधीही जातो,' असा सज्जड दमच आयुक्त सिंह यांनी भरला. यापुढे कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस देण्यात येईल, असेही…