• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pimpri Chinchwad Residents Will Be Provided Water Everyday Says Mayor Ravi Landge

महापौरपदाची सूत्रे हाती घेताच लांडगेंनी पिंपरी-चिंचवडकरांना दिले ‘हे’ मोठे आश्वासन; आता शहरवासियांना दररोज…

सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या बैठकीत अनेक मुद्यांवर लक्ष दिले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2026 | 01:11 PM
महापौरपदाची सूत्रे हाती घेताच लांडगेंनी पिंपरी-चिंचवडकरांना दिले 'हे' मोठे आश्वासन;

महापौरपदाची सूत्रे हाती घेताच लांडगेंनी पिंपरी-चिंचवडकरांना दिले 'हे' मोठे आश्वासन (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : “पिंपरी-चिंचवडमधील शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन तातडीने पावले उचलणार असून, आगामी काळात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या तीन मुख्य विषयांवरच आमचा सर्वाधिक भर असेल,” अशी ग्वाही नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांनी दिली. महापालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरासाठी स्वतंत्र आयुक्तांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही स्पष्ट केले.

शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत महापौरपदी रवी लांडगे यांची तर उपमहापौरपदी शर्मिला राजू बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या बैठकीत अनेक मुद्यांवर लक्ष दिले गेले. त्यात शहराचा पाणीप्रश्न सोडवून दररोज पाणीपुरवठा करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी नागरिकांचा सहभाग वाढवून कामकाजात सातत्य राखले जाईल. याकडे लक्ष दिले जाणार आहे. तसेच गेल्या काही काळात प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची आणि निर्णयांची माहिती घेतली जाईल. भ्रष्टाचाराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी गैरप्रकार आढळल्यास चौकशी केली जाईल.

याशिवाय, पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार पाहता, पालिकेला पूर्णवेळ आणि स्वतंत्र आयुक्त मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शहरातील सर्व १२८ नगरसेवकांच्या तक्रारींची आणि प्रभागातील प्रश्नांची आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. शहरात वाढलेला भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा तातडीने कार्यान्वित केली जाईल.

रवी लांडगे यांची निवड बिनविरोध

पीठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महापौरपदासाठी भाजपतर्फे रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने शर्मिला बाबर यांचीही निवड बिनविरोध झाली. यावेळी आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली

निवडीनंतर झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकप्रस्ताव मांडल्यानंतर, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सूचनेनुसार महापालिकेची सभा २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर व उपमहापौरांनी महापालिका प्रांगणातील दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

हेदेखील वाचा : PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

Web Title: Pimpri chinchwad residents will be provided water everyday says mayor ravi landge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Mayoral Reservation Lottery
  • Pimpri-Chinchwad Municipal Corporation

संबंधित बातम्या

नाशिकचा महापौर आज होणार जाहीर; भाजपच्या हिमगौरी आडके-आहेर, मच्छिंद्र सानप यांची निवड निश्चित
1

नाशिकचा महापौर आज होणार जाहीर; भाजपच्या हिमगौरी आडके-आहेर, मच्छिंद्र सानप यांची निवड निश्चित

Aahilyanagar Mayoral Election: अहिल्यानगरचे महापौर-उपमहापौर ठरले; भाजपा-राष्ट्रवादी युतीचे शिक्कामोर्तब
2

Aahilyanagar Mayoral Election: अहिल्यानगरचे महापौर-उपमहापौर ठरले; भाजपा-राष्ट्रवादी युतीचे शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: चिपळूण एसटी स्टँडमध्ये पाच लाख हातोहात लंपास

Crime News: चिपळूण एसटी स्टँडमध्ये पाच लाख हातोहात लंपास

Feb 07, 2026 | 02:46 PM
Uttarpradesh Crime: टीव्ही पाहण्यावरून आईची ओरड, 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Uttarpradesh Crime: टीव्ही पाहण्यावरून आईची ओरड, 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Feb 07, 2026 | 02:42 PM
आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल स्वच्छ! नियमित करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, तयार होतील चांगले बॅक्टेरिया

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल स्वच्छ! नियमित करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, तयार होतील चांगले बॅक्टेरिया

Feb 07, 2026 | 02:40 PM
WI vs SCO, T20 World Cup 2026 : स्कॉटलंडचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! वेस्ट इंडिज करणार फलंदाजी 

WI vs SCO, T20 World Cup 2026 : स्कॉटलंडचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! वेस्ट इंडिज करणार फलंदाजी 

Feb 07, 2026 | 02:40 PM
फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत; शेतकऱ्यांची नितेश राणेंकडे ‘ही’ मागणी

फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत; शेतकऱ्यांची नितेश राणेंकडे ‘ही’ मागणी

Feb 07, 2026 | 02:32 PM
Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

Feb 07, 2026 | 02:30 PM
चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

Feb 07, 2026 | 02:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.