3I/ATLAS Alien Probe : अंतराळात अलीकडे सापडलेला धूमकेतू “3I/ATLAS” यापुढे सामान्य धूमकेतू नाही, असा धक्कादायक दावा हार्वर्डचे (Harvard) खगोलशास्त्रज्ञ अवी लोएब यांनी केला आहे.
Earth’s minimoon : ब्रह्मांड हे अगम्य, विशाल आणि अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आपल्याला चंद्र म्हटले की आठवतो तो आपला एकमेव नैसर्गिक उपग्रह, जो पृथ्वीभोवती स्थिरपणे फिरत असतो.
TOI-1846b : पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर पाणी शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची दीर्घकाळची प्रतीक्षा संपू शकते. खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे, जो पाण्याने भरलेला असल्याचे मानले जाते.
Earth's rotation speeding up : आज, ९ जुलै रोजी, आपली पृथ्वी एका अत्यंत दुर्मीळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घटनेची साक्ष देणार आहे. वाचा काय आहे नेमक प्रकरण.
21‑hour day 600 million years ago : आपण नेहमी म्हणतो की, “दिवसाचे २४ तास असतात”. परंतु एक वैज्ञानिक अभ्यास असा उघडकीस आला आहे, ज्याने हे सामान्य ज्ञानही प्रश्नचिन्हात आणले आहे.
Kosmos 482 Earth return:कॉसमॉस 482 चा हेतू शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरण्याचा होता. परंतु टायमरच्या चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडू शकले नाही. या अपयशानंतर त्याला ‘कॉसमॉस’ हे नाव देण्यात…
"या विश्वात आपण एकटे आहोत का?" या प्रश्नाने मानवजातीला अनेक शतकांपासून भुरळ घातली आहे. आता या प्रश्नाचे सर्वात ठोस उत्तर मिळण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे.
अंतराळाच्या गूढतेत आणखी एका अद्भुत शोधाची भर पडली आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने पृथ्वीपेक्षा पाचपट मोठा आणि हिऱ्यांनी भरलेला ग्रह शोधून काढला आहे.
ब्रह्मांडाच्या अथांगतेत एक विस्मयकारी घटना घडण्याची शक्यता असून, याचा साक्षीदार पृथ्वीवरील प्रत्येकजण होऊ शकतो. ‘T Coronae Borealis’ या दुहेरी ताऱ्याची महत्त्वपूर्ण खगोलीय घटना घडणार आहे.
छायाचित्रकार जोश ड्युरी यांनी प्रथमच एकाच फ्रेममध्ये सात ग्रह टिपले आहेत. त्याने 22 फेब्रुवारीला सॉमरसेटच्या मेंदिप हिल्सवरून हा फोटो काढला होता. 1982 नंतर प्रथमच झालेल्या 'ग्रेट परेड ऑफ प्लॅनेट्स' दरम्यान…
ग्रहाचा आकार आणि तेथे असलेले गुरुत्वाकर्षण हे देखील ग्रहावरील जीवनाच्या शक्यतेसाठी महत्त्वाचे आहे. जर एखादा ग्रह खूप लहान असेल तर त्याचे गुरुत्वाकर्षण वातावर वातावरणासाठी महत्त्वाचे ठरते.
अवकाशप्रेमींसाठी यंदा पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार आहे. कारण अवकाशात पूर्व क्षितिजावर नयनरम्य खगोलीय घटना घडणार आहे. पूर्व क्षितिजावर उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे ही घटना अवकाशप्रेमींसाठी दिवाळी समान ठरणार आहे.