• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Planet Y Ninth Planet Discovery In Solar System

Universe Mystery: अनंत आहे अंतराळ! सूर्यमालेत सापडला नववा रहस्यमय ग्रह; अज्ञात विश्वाच्या अस्तित्वाचे संकेत

Planet Y discovery : शास्त्रज्ञांना Y नावाचा एक नवीन ग्रह सूर्यमालेच्या बाहेरील भागात फिरत असल्याचे संकेत मिळाले आहेत. जर ते खरे असेल, तर हा सौरमालेबद्दलचा एक मोठा शोध असेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 12, 2025 | 12:31 PM
planet y ninth planet discovery in solar system

प्लॅनेट Y: शास्त्रज्ञांनी सूर्यमालेतील नववा ग्रह शोधून काढला आहे! अभ्यासातून एका रहस्यमय लपलेल्या जगाचे नवीन संकेत मिळतात. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  1. शास्त्रज्ञांना सूर्यमालेच्या बाह्य भागात ‘प्लॅनेट Y’ नावाच्या अज्ञात ग्रहाचे संकेत मिळाले.
  2. हा ग्रह पृथ्वीपेक्षा लहान, पण बुधापेक्षा मोठा असण्याची शक्यता व्यक्त.
  3. व्हेरा सी. रुबिन वेधशाळेच्या नव्या दुर्बिणीतून पुढील काही वर्षांत याची पुष्टी होऊ शकते.

सूर्यमालेच्या बाहेरील अंधारात लपलेले एक रहस्यमय जग

मानवजातीने हजारो वर्षे आकाशातील ग्रह-तारे (Planets and stars) ओळखत आले आहेत, पण अद्याप विश्वाचे अनेक गूढ उकलायचे बाकी आहे. आता शास्त्रज्ञांनी सूर्यमालेच्या सीमेपलीकडे एका ‘प्लॅनेट Y’ (Planet Y) नावाच्या संभाव्य नव्या ग्रहाचे संकेत शोधून काढले आहेत. हा ग्रह प्रत्यक्षात पाहिला गेला नसला तरी, त्याच्या अस्तित्वाचे पुरावे गणिती आणि खगोलभौतिकीय निरीक्षणांतून मिळत आहेत.

कुठे सापडले संकेत?

अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्रज्ञ अमीर सिराज आणि त्यांच्या संशोधन टीमने हा गाजलेला अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या मते, नेपच्यूनच्या कक्षेपलीकडे असलेल्या बर्फाळ पिंडांच्या (Kuiper Belt Objects) कक्षांमध्ये आढळणारे विचित्र झुकाव हे एका अज्ञात शक्तीच्या प्रभावाचे द्योतक असू शकतात आणि ती शक्ती म्हणजेच प्लॅनेट Y असण्याची शक्यता आहे. हे वस्तू ज्या पद्धतीने परिभ्रमण करतात, त्यातून असे दिसते की, एखादा ग्रह त्यांच्या गुरुत्वाकर्षणावर परिणाम करत आहे. यामुळेच या नव्या ग्रहाच्या अस्तित्वाविषयी संशोधकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S400 Theft : रशियन S-400 तंत्रज्ञान चोरण्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले; रशियाने बसवली जबर वचक

प्लॅनेट Y कसा असू शकतो?

संशोधकांचे मत आहे की प्लॅनेट Y हा आकाराने बुधापेक्षा मोठा आणि पृथ्वीपेक्षा लहान असू शकतो. तो अत्यंत थंड, बर्फाळ आणि सूर्यापासून अब्जो किलोमीटर दूर असलेला ग्रह असेल. या ग्रहावर सूर्यकिरणे अत्यंत क्षीण प्रमाणात पोहोचतात, त्यामुळे तो आकाशात जवळजवळ न दिसणारा काळोखाचा बिंदू असू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा ग्रह सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या तुलनेत अत्यंत झुकलेल्या कक्षेत परिभ्रमण करत असू शकतो. त्यामुळे त्याचा शोध घेणे तांत्रिकदृष्ट्या फार अवघड आहे.

व्हेरा सी. रुबिन वेधशाळेची भूमिका

आगामी काही वर्षांत हा रहस्यभेद होण्याची शक्यता वाढली आहे. व्हेरा सी. रुबिन वेधशाळा या अत्याधुनिक दुर्बिणीच्या माध्यमातून रात्रीच्या आकाशाचे १० वर्षांचे सर्वेक्षण सुरू होणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान जर प्लॅनेट Y वेधशाळेच्या दृश्य क्षेत्रात आला, तर शास्त्रज्ञ त्याचा प्रत्यक्ष शोध घेऊ शकतील. अभ्यासाचे प्रमुख लेखक अमीर सिराज यांनी सांगितले, “माझ्या मते पुढील दोन ते तीन वर्षांत हा ग्रह सापडण्याची शक्यता आहे. एकदा तो दुर्बिणीच्या नजरेत आला, की आपल्याला सौरमालेबद्दलच्या अनेक रहस्यांचे उत्तर मिळेल.”

कुइपर बेल्ट : सौरमालेतील गूढ सीमारेषा

कुइपर बेल्ट हा सूर्यमालेच्या बाह्य भागातील बर्फाळ व अंधारमय प्रदेश आहे. इथे असंख्य खगोलीय वस्तू, बर्फाचे पिंड आणि बटुग्रह फिरत असतात. हाच प्रदेश म्हणजे प्लूटोचे घर. प्लूटो एकेकाळी सूर्यमालेचा नववा ग्रह म्हणून ओळखला जात होता, परंतु 2006 मध्ये त्याला बटुग्रह (Dwarf Planet) म्हणून वर्गीकृत करण्यात आले. आता, प्लॅनेट Y च्या शोधामुळे पुन्हा एकदा “नववा ग्रह” हा पदवीप्राप्तीचा वाद पुनर्जीवित होऊ शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया

एक नवीन युगाची सुरूवात

जर प्लॅनेट Y खरोखर अस्तित्वात असेल, तर हे केवळ सूर्यमालेच्या अभ्यासातील नव्या पर्वाची सुरूवात ठरेल. हे आपल्या सौरमालेच्या सीमारेषेपलीकडील एक अद्भुत जग असेल, जे मानवी कल्पनेच्या पलीकडील वास्तव उलगडेल. सूर्य, ग्रह, उपग्रह आणि तारकांच्या या अनंत विश्वात, कदाचित कुठेतरी आणखी एक जग शांततेत फिरत आहे आपल्याला त्याचे अस्तित्व ओळखायचे आहे इतकेच.

Web Title: Planet y ninth planet discovery in solar system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • NASA
  • planet
  • Space News

संबंधित बातम्या

Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा
1

Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा

LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?
2

LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?

NASA : ग्रहांच्या निर्मितीची ‘लाईव्ह’ फिल्म! Hubble टेलिस्कोपने टिपले एका शक्तिशाली स्फोटाचे थरारक दृश्य, पहा VIDEO
3

NASA : ग्रहांच्या निर्मितीची ‘लाईव्ह’ फिल्म! Hubble टेलिस्कोपने टिपले एका शक्तिशाली स्फोटाचे थरारक दृश्य, पहा VIDEO

Photonics Odyssey : 70 कोटी भारतीयांना मिळणार मोफत इंटरनेट; NASA स्पेस ॲप्स चॅलेंजमध्ये 2025 मध्ये चेन्नईच्या संघाने रचला इतिहास
4

Photonics Odyssey : 70 कोटी भारतीयांना मिळणार मोफत इंटरनेट; NASA स्पेस ॲप्स चॅलेंजमध्ये 2025 मध्ये चेन्नईच्या संघाने रचला इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

Dec 24, 2025 | 08:35 PM
IPL लिलावात कुणी भाव दिला नाही! Vijay Hazare Trophy मध्ये ‘त्या’ पठ्ठ्यानं ठोकलं द्विशतक; खेळली 212 धावांची वादळी खेळी

IPL लिलावात कुणी भाव दिला नाही! Vijay Hazare Trophy मध्ये ‘त्या’ पठ्ठ्यानं ठोकलं द्विशतक; खेळली 212 धावांची वादळी खेळी

Dec 24, 2025 | 08:34 PM
Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Dec 24, 2025 | 08:27 PM
हिमालयीन एअरलाईनचे साताऱ्यात लँडिंग! एव्हरेस्टवरून झेप घेणारा ‘पट्टेरी हंस’ सुर्याचीवाडीत दाखल; पक्षीप्रेमींची गर्दी

हिमालयीन एअरलाईनचे साताऱ्यात लँडिंग! एव्हरेस्टवरून झेप घेणारा ‘पट्टेरी हंस’ सुर्याचीवाडीत दाखल; पक्षीप्रेमींची गर्दी

Dec 24, 2025 | 08:23 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 08:21 PM
लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच

लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच

Dec 24, 2025 | 08:20 PM
नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Dec 24, 2025 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Dec 24, 2025 | 08:16 PM
Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Dec 24, 2025 | 08:10 PM
Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Dec 24, 2025 | 08:04 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM
Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:46 PM
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.