गुरु रंधावाच्या 'अजुल' या गाण्यावरून खळबळ उडाली आणि आता गायकाच्या अडचणी आणखी वाढ झाली आहे. एका व्यक्तीने त्यांच्या नवीनतम गाण्या 'सिर्रा'वर आक्षेप घेतला होता, लुधियाना न्यायालयाने गुरु रंधावा समन्स बजावला…
पंजाबी पॉप सेन्सेशन आणि रॅपर दिल संधूने एका वेगळ्याच स्टाइलमध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. गायकाने वाढदिवसानिमित्त स्वतःलाच तब्बल 3 कोटींचे घड्याळ भेट म्हणून दिले आहे.
सिद्धू मूसेवालाचा धाकटा भाऊ शुभदीपचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये तो त्याच्या वडिलांसोबत ट्रॅक्टरवर आनंदाने बसलेला दिसत आहे. सिद्धू मूसेवाला या धाकटा भावाचा व्हिडीओ आता व्हायरल होत…
कॉमेडियन समय रैनाने त्याच्या 'इंडिया गॉट लेटेंट' शोमध्ये अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर गायक बी प्राकने युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.
प्रसिद्ध पंजाबी गायक प्रेम ढिल्लन यांच्या कॅनडामधील निवासस्थानी गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जयपाल भुल्लर टोळीने याची जबाबदारी हाती घेतली आहे. जाणून घेऊयात काय आहे प्रकरण.
सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या मुलाची झलक दाखवली होती. आता सिद्धू मूसेवालाच्या कुटुंबाला न्यूयॉर्कमधून एक मोठे सरप्राईज मिळाले आहे.