अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातून भेटवस्तू येत आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतूनही राम मंदिरासाठी विशेष भेट आली आहे. नेपाळ म्हणजेच जनकपूर देवी…
राम मंदिर न्यूज : राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण अद्यापही पाठवले नसल्याचे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. भाजप राम मंदिरावर राजकारण करीत आहे.
अयोध्येत (Ayodhya News) जर भव्य राम मंदिर तयार होत असेल तर श्रीरामाचं सासर असलेल्या नेपाळमधील जनकपूरमधून काहीतरी योगदान स्वीकारलं गेलं पाहिजे, या विचाराने शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहेत.
श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधील कालिगंडकी नदीतल्या दोन मोठ्या शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. नेपाळमधील कालिगंडकी नदीतून ३५० ते ४०० टन वजनाचा मोठ्या शाळिग्राम शिळा ३१ जानेवारी रोजी अयोध्येत पाठवल्या…