रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB २०२६ च्या महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL च्या हंगामात वर्चस्व गाजवत आहे. कोणताही संघ RCB च्या जवळपासही नाही, कारण RCB ने ५ सामने जिंकले आहेत…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मिळालेल्या १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातचा संघ १५० धावांवरच आटोपला. श्रेयंका पाटीलच्या फिरकी गोलंदाजीसमोर गुजरातचे फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते.
आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात जायट्स यांच्यात नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत आरसीबीने जीजीसमोर…
आतापर्यंत आरसीबी हा एकमेव अपराजित संघ आहे, ज्याने दोनपैकी दोन सामने जिंकले आहेत. स्मृती मानधनाचा संघ आता अॅशले गार्डनरच्या गुजरात जायंट्सशी सामना करेल.