• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • India To Help Ukraine The First Consignment Will Leave Today Nrps

भारत युक्रेनला करणार मदत; पहिली खेप आज होणार रवाना

भारताकडून युक्रेनमधून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून 'ऑपरेशन गंगा'चे नववे उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 01, 2022 | 07:58 AM
भारत युक्रेनला करणार मदत; पहिली खेप आज होणार रवाना
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताने युक्रेनला मदत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्व युरोपीय देशात हजारो लोक सीमाभागाकडे निघाले आहेत, त्यामुळे तेथे मानवी संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने बैठकीच्या अध्यक्षतेखाली सांगितले की मंगळवारी युक्रेनला मदत सामग्री पाठवली जाईल.

भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, ‘युक्रेनमधील मानवतावादी गरजा लक्षात घेत भारत सरकारने औषधांसह तत्काळ मदत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत मंगळवारी युक्रेनला पाठवण्यात येईल.’ युक्रेनमधील घडामोडींबद्दल भारत चिंतेत आहे. हिंसाचार तात्काळ संपवण्याची आमची मागणी तातडीची अत्यावश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, ‘युक्रेनच्या सीमेवरील मानवी संकटाचा सामना करण्यासाठी मदतसामग्रीची पहिली खेप उद्या पाठवली जाईल याची पंतप्रधानांनी दखल घेतली. भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी मानवतावादी मदत मागितल्यानंतर भारताने मदत पुरवठ्याची पहिली खेप पाठविण्याची घोषणा करण्यात आली आहे.’

भारताकडून युक्रेनमधून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून ‘ऑपरेशन गंगा’चे नववे उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली.

Web Title: India to help ukraine the first consignment will leave today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 07:58 AM

Topics:  

  • Russia and Ukraine war update
  • Russia Ukraine War

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट

DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट

Feb 25, 2026 | 08:44 PM
मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

Feb 25, 2026 | 08:36 PM
Karjat News: कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीला गेलेले साडेसात लाखांचे सोने तक्रारदाराला मिळवून दिले परत

Karjat News: कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीला गेलेले साडेसात लाखांचे सोने तक्रारदाराला मिळवून दिले परत

Feb 25, 2026 | 08:30 PM
केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय

केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय

Feb 25, 2026 | 08:26 PM
Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

Feb 25, 2026 | 08:16 PM
Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Feb 25, 2026 | 08:15 PM
Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

Feb 25, 2026 | 08:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.