रशियाचे उत्तराधिकारी म्हणून व्लादिमीर पुतिन यांनी कार्यभार स्वीकारला (फोटो - टीम नवराष्ट्र)
रशियाचे प्रभावी नेते व्लादिमीर पुतिन यांची चर्चा संपूर्ण जगात आहे. आजच्या दिवशी पुतिन यांनी रशियाची धुरा स्वीकारली. 31 डिसेंबर 1999 रोजी पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांना कार्यवाहक अध्यक्ष आणि उत्तराधिकारी म्हणून कारभार हाती घेतला. रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पदाचा राजीनामा दिला आणि व्लादिमीर पुतिन यांनी पद स्वीकारले. पुतिन यांच्या राजवटीत , रशियन राजकीय व्यवस्था व्यक्तिमत्त्व पंथ असलेल्या हुकूमशाहीत रूपांतरित झाली. पुतिन यांचा कार्यकाळ, त्यांची कामाची पद्धत आणि निर्णय याचे परिणाम फक्त रशियावर नाही तर संपूर्ण विश्वावर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये व्लादिमीर पुतिन यांनी अढळ आणि अनोखे स्थान निर्माण केले आहे.
31 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
31 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
31 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






