आशिया कपमध्ये सईम अयुबने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक लाजिरवाणा विक्रम प्रस्थापित केला आहे, स्पर्धेत चौथ्यांदा त्याला शून्यावर बाद केले आहे. हा रेकॉर्ड करून पाकिस्तानचे नाक त्याने नक्कीच कापले आहे
आशिया कपच्या सुपर ४ फेरीच्या सामन्यात २१ सप्टेंबर रोजी भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.या सामन्यात पाकिस्तानच्या कामगिरिवर शोयब अख्तरने भाष्य केले आहे.
Pakistan: पाकिस्तानी संघातील खेळाडू एकजुटीने कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यांच्या कर्णधाराचेही कोणतेही डाव यशस्वी होत नाहीत. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघात खेळाडूंच्या भूमिकेबाबत 'उलटं-सुलटं' परिस्थिती निर्माण झाली आहे.
वेस्टइंडीज विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभूत करून मालिकेमध्ये १–० अशी आघाडी घेतली आहे.