नवा-जुना वाद, पक्षातील गट-तट यातून एकमत होण्यास अडचणी येत असल्याने उमेदवारीबाबतचा वाद थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंंत पोहोचला होता.
संतदादा पाटील यांच्या घराण्यातील जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश कऱणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत . यापूर्वी माजी मंत्री प्रतीक पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.