विकासने सतीश कौशिककडून 15 कोटी रुपये उसने घेतले होते. कोरोना काळामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे 15 कोटी परत करण्याचा विकास यांचा कोणताच उद्देश नव्हता. सतीश यांची हत्या करण्यासाठी ब्ल्यू…
'माझे सतीशजींसोबत गेल्या 30 वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत आणि माझ्यावर चिखलफेक करायला या जगाला काही मिनिटेही लागली नाहीत. असं विकास मालु यांनी म्हण्टलं आहे.