गायिका श्रेया घोषाल म्हणजे रूपाची खान आणि आवाजाची महाराणी! श्रेया नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस राहिली आहे. तिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत तिला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. प्रेम मिळत आहे, आणि नक्कीच प्रेम मिळत राहणार आहे. अशामध्ये श्रेयाचा नवीन Look व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या पसंतीस आले आहे.
गायिका श्रेया घोषालने तिच्या सोशल मीडियावर केली पोस्ट. (फोटो सौजन्य - Social Media)
गायिका श्रेया घोषालने तिच्या @shreyaghoshal या सोशल मीडिया हँडलवर नवा Photoshoot शेअर केला आहे. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री फार गोंडस दिसत आहे.
गायिकेचा हा Look Indian Idol पर्व १५वे grand finale चा आहे. श्रेया घोषालने या Photos मध्ये जांभळ्या रंगाची सुंदर अशी साडी परिधान केली आहे.
ही जाळीदार साडी आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरला आहे. यामध्ये गायिका फारच आकर्षक दिसत आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. तिच्या आवाजाचे तर कौतुक आहेच, त्याचबरोबर तिच्या देखण्या रूपाचेही भरभरून कौतुक करण्यात आले आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये गायिकेने 'Draped in twilight’s whispered hue with a wisteria trail..." असे नमूद केले आहे.