अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, चार दशकांनंतर भारताच्या एका सदस्याला अंतराळात जाण्याची संधी मिळाली आहे, लवकरच सुरू करणार शिष्यवृत्ती
timelapse : शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून घेतलेला भारताचा टाइमलॅप्स फोटो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हिमालय आणि देशाचा पूर्व किनारा दिसत आहे.
National Space Day 2025: 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले, तेव्हापासून भारत दरवर्षी ही ऐतिहासिक कामगिरी साजरी करतो.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्यासोबत पत्रकार परिषदेत शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या अंतराळ मोहिमेच्या अनुभवांबद्दल सांगितले आणि ते संपूर्ण देशाचे अभियान असल्याचे म्हटले. त्यांनी भारत सरकार, इस्रो आणि संशोधकांचे आभार
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करणारे पहिले भारतीय शुभांशू शुक्ला यांचे स्वागत करण्यात आले आहे. इस्रोसाठी केलेल्या प्रयोगांचा काय सकारात्मक परिणाम होईल याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
तुम्हाला माहिती आहे का, अंतराळवीरांच्या परत येण्याची योजना कशी आखली जाते. ड्रॅगन कॅप्सूल कसे आणि कुठे उतरवायचे हे कसे ठरवले जाते? आणि कॅप्सूलचे लॅंडिंग समुद्रातच का केले जाते. आज आपण…
भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरुप परतले आहे. ‘अॅक्सिओम-४’ मिशन यशस्वी झाले आहे. १४ जुलै रोजी ते पृथ्वीवर परतण्यासाठी निघाले होते.
आता शुभांशू शुक्ला आपल्या पूर्ण टीमसह पृथ्वीवर परतण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यानुसार, आज दुपारी तीनच्या सुमारास ते पृथ्वीवर उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Shubhanshu Shukla Return : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे मिशन ‘अॅक्सिओम-४’यशस्वी झाले आहे. आता शुभांशू शुक्ला आपल्या पूर्ण टीमसह पृथ्वीवर परतण्यासाठी रवाना झाले आहेत.
शुभांशु शुक्लाच्या अंतराळ प्रवासासाठी इस्रोने सुमारे ५५० कोटी रुपये दिले आहेत. हा एक असा अनुभव आहे जो अंतराळ संस्थेला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम 'गगनयान' योजना आखून अंमलात आणण्यास मदत करेल