• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Municipal Commissioner Has Issued An Order To A Construction Worker In Kothrud

प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दणका; महापालिका आयुक्तांनी थेट…

कोथरुड परिसरातील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे समोर आले होते. याची तात्काळ दखल घेत महापालिका आयुक्तांनी घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 12:06 PM
प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दणका; महापालिका आयुक्तांनी थेट...

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुण्यातील वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेने शहरातील बांधकामांना निमयांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) लागू केलेल्या मार्गदर्शक सूचना पालिकेने सर्व बांधकाम प्रकल्पांना बंधनकारक केल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष केलेल्या कोथरुड परिसरातील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे समोर आले होते. याची तात्काळ दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशाने या बांधकाम व्यावसायिकाला दणका देत थेट कामबंदचे आदेश दिले आहेत. बांधकाम करताना नियम न पाळल्यास आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्यास थेट खपवून न घेण्याचा इशारा देखील राम यांनी दिला आहे.

पुणे शहरात वाढत्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळीचे प्रमुख कारण शहरात सुमारे १८ हजार बांधकाम प्रकल्पांचे काम सुरु आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात खोदाई, जड वाहनांची वाहतूक यामुळे धुळ निर्माण होत आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून एमपीसीबीने मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांचे पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु नियमांना केराची टोपली दाखविली असल्याचे समोर आले आहे. पुणेकरांच्या तक्रारींनंतर महापालिकेने गेल्या काही दिवसांमध्ये बांधकाम विभागातील अभियंत्यांनी सर्वेक्षण करून उपाययोजना न केलेल्या २२० बांधकाम प्रकल्पांना गेल्या दोन महिन्यांत कामे थांबवा अशी नोटीस बजावली आहे.

५ हजार चौरस मीटरवरील बांधकामांना बांधकाम करताना विविध नियमांची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे. पण नियमांची पूर्तता न करताच बांधकाम करणाऱ्या २२० बांधकाम प्रकल्पांना दोन महिन्यांत कामे थांबविण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यापैकी १९३ बांधकाम प्रकल्पांनी सर्व नियमांची पूर्तता केली आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांवरील स्थगिती उठविली आहे. मात्र, अद्यापही २७ बांधकाम प्रकल्पांना कामे थांबविण्याची नोटीस कायम आहे.

हे सुद्धा वाचा : कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६७(१) तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ अन्वये कोथरुड येथील स. नं. ९+१०, सि. स. नं. ६७३ (पार्ट) व ६७५, बिल्डिंग सी-२० आणि सी-२१ येथे कैवल्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या मिळकतीवर कोटीभास्कर इन्फ्रा अँड डेव्हलपर्स प्रा. लि. या बांधकाम प्रकल्पाला काम बंदच आदेश दिले आहेत. या प्रकल्पाला महापालिकेकडून सीसी/२१७४/२४, २३ ऑक्टोबर २०२४ रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. मात्र, अलीकडील पाहणीत बांधकामस्थळी प्रदूषण नियंत्रणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना न केल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रशासनाने नोटिशीत नमूद केले आहे. वायूप्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने संबंधित विकसकाला तात्काळ कामबंदीचा आदेश बजावला आहे.

Web Title: Pune municipal commissioner has issued an order to a construction worker in kothrud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Kothrud
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

कारवाईत बेजबाबदारपणा करणाऱ्यांवरच दंडुका; महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली तंबी
1

कारवाईत बेजबाबदारपणा करणाऱ्यांवरच दंडुका; महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली तंबी

पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल; उपसभापती सहीशिवाय निविदा नाहीच
2

पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल; उपसभापती सहीशिवाय निविदा नाहीच

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?
3

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू
4

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ENG vs NZ : एक विजय न्यूझीलंडला पोहोचवेल उपांत्य फेरीत! इंग्लंडशी होणार सामना, लागणार का सेमीफायनलचे तिकीट?

ENG vs NZ : एक विजय न्यूझीलंडला पोहोचवेल उपांत्य फेरीत! इंग्लंडशी होणार सामना, लागणार का सेमीफायनलचे तिकीट?

Feb 27, 2026 | 01:53 PM
आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

Feb 27, 2026 | 01:52 PM
USIndiaTrade: ट्रम्पच्या ‘टॅरिफ’ धोरणाला न्यायालयाचा सुरुंग! अमेरिकन वाणिज्य सचिव तातडीने दिल्लीत; पियुष गोयल यांच्यासोबत खलबतं

USIndiaTrade: ट्रम्पच्या ‘टॅरिफ’ धोरणाला न्यायालयाचा सुरुंग! अमेरिकन वाणिज्य सचिव तातडीने दिल्लीत; पियुष गोयल यांच्यासोबत खलबतं

Feb 27, 2026 | 01:45 PM
‘…पण तरी अजितपर्व कधी संपणारच नाही’; आमदार रोहित पवार यांचे मोठे विधान

‘…पण तरी अजितपर्व कधी संपणारच नाही’; आमदार रोहित पवार यांचे मोठे विधान

Feb 27, 2026 | 01:43 PM
Bigg Boss Marathi 6: राखीचा नवा ड्रामा, राकेशच्या वागण्याने केसच कापले; हादरले संपूर्ण घर, काय होणार परिणाम

Bigg Boss Marathi 6: राखीचा नवा ड्रामा, राकेशच्या वागण्याने केसच कापले; हादरले संपूर्ण घर, काय होणार परिणाम

Feb 27, 2026 | 01:42 PM
Bank Fraud News: डोंबिवलीत  विद्यार्थिनीच्या बँक खात्यातून २.६० कोटींची उलाढाल; बँक कर्मचारी मैत्रिणीनेच दिला दगा

Bank Fraud News: डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या बँक खात्यातून २.६० कोटींची उलाढाल; बँक कर्मचारी मैत्रिणीनेच दिला दगा

Feb 27, 2026 | 01:39 PM
जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का

Feb 27, 2026 | 01:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.