बनकिन्होळा न्यू हायस्कूलमधील २००८-०९ बॅचचे मित्र-मैत्रीण तब्बल १६ वर्षांनंतर एकत्र आले. शिक्षकांवर फुलांची उधळण, पुन्हा एकदा वर्गात भरलेला भूगोलाचा तास आणि मैदानावर रंगलेले बालपणीचे खेळ... असा हा भावनिक सोहळा रंगला.
Digital 7/12 in Sillod: राज्य सरकारने सिल्लोड तालुक्यातील ९२ हजार डिजिटल ७/१२ उताऱ्यांना पूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा तलाठी कार्यालयातील फेरा थांबणार असून डिजिटल स्वाक्षरी असले.
सिल्लोड नगरपरिषदेच्या २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ४४ हजार २९८ एवढी मतदार संख्या होती यात दहा हजाराच्या वर मतांची वाढ होऊन आकडा आता ५४ हजार ८०८ एवढा झाला आहे.
शेतातील वडिलोपार्जित विहिरीच्या पाण्यावरून होणाऱ्या वादाला कंटाळून तालुक्यातील कोटनांद्रा येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भावकीतील दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यात तब्बल १५० कोटींचा घोटाळा केला आहे. त्यावर नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही ताशेरे ओढले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते…
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात प्रस्तावित एमआयडीसीमध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे,’ असा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत…