• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • Success In Complex Dental Surgeries At The Government Hospital

Dharashiv News : शासकीय रुग्णालयात दातांच्या किचकट शस्त्रक्रियांना यश, डॉ. कृष्णा उंदरे देशमुखांच्या सेवेमुळे रुग्णांत समाधान

खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत अथवा अत्यल्प खर्चात झाल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 30, 2026 | 07:30 PM
शासकीय रुग्णालयात दातांच्या किचकट शस्त्रक्रियांना यश : डॉ. कृष्णा उंदरे देशमुखांच्या सेवेमुळे रुग्णांत समाधान, कृतज्ञता

शासकीय रुग्णालयात दातांच्या किचकट शस्त्रक्रियांना यश : डॉ. कृष्णा उंदरे देशमुखांच्या सेवेमुळे रुग्णांत समाधान, कृतज्ञता

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शासकीय रुग्णालयात दातांच्या किचकट शस्त्रक्रियांना यश
  • डॉ. कृष्णा उंदरे देशमुखांच्या सेवेमुळे रुग्णांत समाधान
  • रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांतून कृतज्ञता व्यक्त
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागात अत्यंत किचकट, अवघड आणि खासगी रुग्णालयात महागड्या ठरणाऱ्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. या उल्लेखनीय सेवेमुळे दंत चिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. कृष्णा उंदरे देशमुख यांच्याबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांतून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

थेट हाडातून उगवलेले दात बाजूला करणे, अपघातात निकामी झालेला जबडा दुरुस्त करून योग्य प्रकारे बसवणे, अपघातात ओघळलेले ओठ पूर्ववत करणे, तसेच तोंडात दातांच्या बाजूला आलेल्या गाठी जबडा व हिरड्यांना कोणतीही इजा न होता काढून टाकणे अशा अत्यंत अवघड शस्त्रक्रिया डॉ. उंदरे देशमुख यांनी यशस्वीपणे केल्या आहेत. त्यामुळे रुग्ण पूर्वीसारखेच सामान्य जीवन जगू शकत आहेत.

पक्ष विरोधी कृत्य भोवले; BJP ने सातारा जिल्ह्यात केली ‘ही’ मोठी कारवाई, पाच वर्षांसाठी थेट…

खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत अथवा अत्यल्प खर्चात झाल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. परिणामी धाराशिव जिल्ह्यातील दुर्गम भागांसह जिल्ह्याबाहेरील रुग्णही या दंत चिकित्सा विभागात उपचारासाठी येत आहेत.

“शासकीय रुग्णालयात येणारे बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीतून सर्वोत्तम उपचार देण्याचा माझा प्रयत्न असतो. रुग्ण लवकर बरे व्हावा, हीच माझी प्राथमिकता आहे,” असे मत डॉ. कृष्णा उंदरे देशमुख यांनी व्यक्त केले. याच समर्पण भावनेतून ते प्रत्येक रुग्णाची आस्थेने चौकशी करत उपचार करत असल्याचे चित्र दिसून येते.

अपघातग्रस्त रुग्णाला नवे जीवन

अपघातात विलास थोरात यांचा जबडा तुटून विभागला गेला होता. दातांच्या चवळीचेही तुकडे झाले होते. अत्यंत अवघड व खर्चिक असलेली ही शस्त्रक्रिया डॉ. कृष्णा उंदरे देशमुख यांनी यशस्वीपणे आणि मोफत केली. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने दैनिक नवराष्ट्रच्या प्रतिनिधीसमोर रुग्ण व नातेवाईकांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रुग्णांच्या डोळ्यातील समाधान पाहून डॉक्टरही कृतार्थ झाल्याचे दिसून आले.

“मी गर्भवती असून माझ्या दाढेखाली मोठी गाठ होती. अशा अवस्थेत शस्त्रक्रिया करणे धोकादायक असल्याचा समज होता. मात्र येथील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून मला दिलासा दिला. खासगी रुग्णालयात हजारो रुपयांचा खर्च झाला असता. मात्र येथे उपचार यशस्वी झाल्याने मी पूर्णपणे बरी झाले,” अशी प्रतिक्रिया रुग्ण नाजीया शेख यांनी व्यक्त केलं आहे.

Central Railway : ऐन गर्दीत लोकलचा खोळंबा! कळवा ते ठाणे स्थानकादरम्यान नाल्यातील कचऱ्याला आग लागल्याने रुळावर धुराचे लोट

Web Title: Success in complex dental surgeries at the government hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Government
  • Hospital

संबंधित बातम्या

Dharashiv Zilla Parishad: धाराशिवमध्ये शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ; उमेदवारी माघारीने बदलले निवडणुकीचे चित्र
1

Dharashiv Zilla Parishad: धाराशिवमध्ये शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ; उमेदवारी माघारीने बदलले निवडणुकीचे चित्र

Dharashiv Zilla Parishad Elections : राजकीय वातावरण तापले! ५५ जिप गटात २३४ तर ११० पंस गणांतून ३९३ उमेदवार निवडणूक मैदानात
2

Dharashiv Zilla Parishad Elections : राजकीय वातावरण तापले! ५५ जिप गटात २३४ तर ११० पंस गणांतून ३९३ उमेदवार निवडणूक मैदानात

Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत
3

Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप, भीमसैनिकांचा तीव्र निषेध
4

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप, भीमसैनिकांचा तीव्र निषेध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: मोठी बातमी! Sunetra Pawar स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद, तर ‘या’ मंत्रालयांची मिळणार जबाबदारी

Maharashtra Politics: मोठी बातमी! Sunetra Pawar स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद, तर ‘या’ मंत्रालयांची मिळणार जबाबदारी

Jan 30, 2026 | 09:05 PM
T20 World Cup 2026 साठी यूएईचा संघ जाहीर! मोहम्मद वसीमच्या खाद्यावर नेतृत्वाची धुरा; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

T20 World Cup 2026 साठी यूएईचा संघ जाहीर! मोहम्मद वसीमच्या खाद्यावर नेतृत्वाची धुरा; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

Jan 30, 2026 | 08:52 PM
Maharashtra Politics: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “त्यांच्या निर्णयाला…”

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “त्यांच्या निर्णयाला…”

Jan 30, 2026 | 08:43 PM
Budget 2026: बजेटनंतर इंधनाचे दर कोसळणार? पेट्रोल आणि डिझेल ‘GST’ अंतर्गत येण्याची शक्यता; सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

Budget 2026: बजेटनंतर इंधनाचे दर कोसळणार? पेट्रोल आणि डिझेल ‘GST’ अंतर्गत येण्याची शक्यता; सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

Jan 30, 2026 | 08:42 PM
Budgate 2026 : सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन यांच्या नावे नवा विक्रम

Budgate 2026 : सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन यांच्या नावे नवा विक्रम

Jan 30, 2026 | 08:39 PM
मन धावतंया… राधिका भिडे झळकणार मराठी मालिकेत! चाहत्यांना उत्सुकता, ‘या’ तारखेला एपिसोड होणार प्रदर्शित

मन धावतंया… राधिका भिडे झळकणार मराठी मालिकेत! चाहत्यांना उत्सुकता, ‘या’ तारखेला एपिसोड होणार प्रदर्शित

Jan 30, 2026 | 08:38 PM
Educonclave 3.0 : पुण्यातील विद्यार्थ्यांनी ‘शेतीसुरक्षा’ वर नवकल्पनांचे सादरीकरण! शाळेमधील विद्यार्थांनी संशोधनातून शोधले उपाय

Educonclave 3.0 : पुण्यातील विद्यार्थ्यांनी ‘शेतीसुरक्षा’ वर नवकल्पनांचे सादरीकरण! शाळेमधील विद्यार्थांनी संशोधनातून शोधले उपाय

Jan 30, 2026 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.