जुलैमध्ये जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर आज उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे.
इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी NDA चे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे, कोण मारणार बाजी?
मंगळवारी १७ व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होत आहे. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते, कोण मतदान करू शकतो जाणून घ्या.
सी. पी. राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी हे दोन्ही नेते दक्षिण भारतातील आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.