बारामतीच्या माजी नगराध्यक्ष भारतीय राजेंद्र मुथा यांना दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाचे मराठी लोकप्रिय दैनिक नवराष्ट्र च्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित ‘कृषिक २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याला रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी भेट दिली आहे,.
शारदानगर (ता. बारामती) येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या दीड हजार विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामध्ये तसेच परिसरातील महिलांच्या उपस्थितीमध्ये महाभोंडला मोठ्या उत्साहात पार पडला. या महाभोंडल्याचा आनंद नेदरलँड येथील परदेशी पाहुण्यांनी घेतला.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणार्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा(सीईटी) २०२२ चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज'ची विद्यार्थिनी वसुधा गंगाधर फडतरे हिने १०० टक्के गुण मिळवून राज्यात…