• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Bigg Boss Marathibigg Boss Marathi 6 Tanvi Kolte Mocked Sagar Karande Over His Comedy

Bigg Boss Marathi 6 : तन्वीने ओलांडल्या सर्व मर्यादा, सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून हिणवलं; घरातील सदस्यांचा चढला पारा

'बिग बॉस मराठी ६' मध्ये सध्या स्पर्धकांमध्ये राडा होताना दिसत आहे. अशातच आता घरात चौथ्या दिवशी कॅप्टनसी टास्क देखील रंगला आहे. तसेच आता 'बिग बॉस'च्या घरात पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 16, 2026 | 10:54 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तन्वीने ओलांडल्या सर्व मर्यादा
  • सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून हिणवलं
  • घरातील सदस्यांचा चढला पारा
 
‘बिग बॉस मराठी ६ ‘ मध्ये चौथ्या दिवशी कॅप्टनसीचा टास्क आणखी रंगणार आहे. या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये राडा देखील झालेला पाहायला मिळणार आहे. विशालनं गळा पकडल्याचा आरोप ओमकारने केला. त्याचबरोबर टास्क संपला असताना सोनालीनं कानाखाली मारली, असं तन्वी म्हणाली. इतकंच नव्हे तर सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यामध्ये बाचाबाची झाली. तन्वीनं सागरच्या प्रोफेशनवरून त्याला हिणवलं असल्याचे दिसले आहे. आता हा सगळं चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच तन्वीने सागरच्या प्रोफेशनवरून बोलण्याचा तिचा हेतू नव्हता असे देखील सांगितले आहे.

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये चौथ्या दिवशी ‘लांडगा आला रे आला’ हा टास्क कॅप्टन्सीसाठी खेळवण्यात आला. लोकर गोळा करून त्या मेंढ्यांमध्ये भरून मेंढ्या बनवायच्या असतात. या खेळात बाद होणाऱ्या स्पर्धकाचे सीक्रेटही समोर येणार असल्याचे ‘बिग बॉस’ने सांगितले आहे. अनुश्री आणि सोनाली यांची टीम ‘ए’ असते तर तन्वी आणि प्राजक्ता आणि टीम ‘बी’ असते. ओमकार आणि सागर, अनुश्री-सोनालीच्या टीमकडून खेळताना दिसतात तर, विशाल आणि आयुष प्राजक्ता-तन्वीच्या टीमकडून खेळतात.

Bigg Boss Marathi 6: ”भाऊ आहे आपला..”, शिव ठाकरेने ‘या’ स्पर्धकासाठी पोस्ट शेअर करत दिला पाठिंबा, म्हणाला…

हा टास्क सुरु असताना ओमकार आणि विशालमध्ये हातापायी झाल्यामुळे बिग बॉस टास्क थांबवतात. टास्क थांबताच सोनालीनं माझ्या कानाखाली मारली, असं म्हणत तन्वी आरडाओरडा करते. त्यामुळे सगळेच स्पर्धक चिडतात. सागर म्हणतो, ‘तोंड आहे की गटार’ तन्वीही सागरला ‘बावळट’ म्हणते. आणि नंतर सागर आणि तन्वीची भांडण होताना दिसते.

पुढे, सागर आणि अनुश्री बोलत असताना तन्वी येते आणि म्हणते, ‘टास्क थांबवलाय’ त्यावर सागर म्हणतो, ‘तू नको सांगू’ तन्वी म्हणते, ‘मी लक्ष ठेवून आहे तुझ्यावर. कॉमेडी करत जातो तू. तुला वाटतं कॉमेडी करतो म्हणून’ तन्वीनं असं बोलताच सागरचा पारा चढतो. सागरचा राग अनावर होतो आणि तो म्हणतो, ‘कॉमेडी माझं प्रोफेशन आहे’ आणि यावर तन्वी म्हणते, ‘प्रोफेशनवर बोलले नाहीये मी. तू कॉमेडी करून भांडण मिटवतो’ सागरही मोठ्याने, ‘कुणाच्या बापाचं खात नाही’ असं म्हणतो. तरीही तन्वी कॅमेरासमोर मोठ-मोठ्याने ओरडते. सर्व स्पर्धकांना तन्वीचं बोलणं खटकतं. करणसुद्धा सागरची बाजू घेऊन ‘तिनं असं प्रोफेशनबद्दल बोलायला नको’ असं म्हणतो.

‘सूर्यकुमार खूप मेसेज करायचा’ ‘या’ वक्तव्यावरुन खुशी मुखर्जीविरुद्ध तक्रार दाखल; 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

आणि यानंतर घरातील सगळे सदस्य तन्वीला शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु ती सुरूच राहते. तसेच सागरला पाठिंबा देत दीपाली सय्यद देखील पुढे येते आणि तन्वीसोबत भांडणांना दिसले. आता आजच्या भागात हा टास्क पुढे जाताना दिसणार आहे, आता पुढच्या टास्कमध्ये कोण काय करत? आणि कोण कॅप्टन्सी टास्क जिंकतं हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Web Title: Bigg boss marathibigg boss marathi 6 tanvi kolte mocked sagar karande over his comedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Television Shows

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो
1

Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6: गेम पालटणार! ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री? सदस्यांची होणार सळो की पळो
2

Bigg Boss Marathi 6: गेम पालटणार! ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री? सदस्यांची होणार सळो की पळो

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान
3

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती
4

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.