कर्नाटकातील गोकर्ण येथील घनदाट जंगलातील गुहेत एक रशियन महिला आपल्या दोन मुलींसह आढळली होती. त्यानंतर हा चर्चेचा विषय ठरला असून शहरी जीवन आणि आध्यात्म याचीही या निमित्ताने चर्चा होत आहे.
डोंगरांच्या कुशीतून कोसळणाऱ्या भीमकुंड धबधब्याचा शुभ्र जलप्रपात, खोल दऱ्यांमधून वर येणारे धुक्याच्या लाटा आणि पावसाच्या सरी यामुळे चिखलदऱ्याचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना वेड लावत आहे.
फिरायला कुणाला आवडत नाही. कामातून वेळ काढून लोक आपल्या कुटुंबासह फिरण्याचा प्लॅन करतात. कुठेही फिरायला जायचे म्हटले की मग बजेट प्लॅनिंग आलीच. आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी खाण्या-पिण्याचा,…
Summer Travel: उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे, अशात बहुतेक लोक शिमला, मनाली किंवा नैनितालकडे जातात. पण भारतात एक असे हिल स्टेशन आहे जे सौंदर्यात या सर्वांना मागे टाकते, याला भारताचे…
विदेशी पर्यटनाचे अनेकांचे स्वप्न असते मात्र बजेटमुळे अनेकांची ही इच्छा अपूर्णच राहतेच. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांविषयी माहिती सांगत आहोत जिथे तुम्ही परदेशी सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता.
डिस्नीलँड हे थीम पार्क अनेक काल्पनिक गोष्टींनी भरलेले आहे, ज्यामुळे ते जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. मात्र इथे जाणे बरेच खर्चिक ठरू शकते. अशात तुम्ही आता भारतातच डिस्नीलँडच्या सुंदर पार्कचा…
Bloody Red Island: जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जेथील दृश्ये अनेकांना आकर्षित करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका ठिकाणाविषयी सांगत आहोत जिथली माती रक्तासारखी लाल आहे. करोडो वर्षांपूर्वी…
स्लीपिंग ब्युटी कॅसलची प्रेरणा असेलेले न्यूशवांस्टीन कॅसल तुम्ही एकदा तरी नक्की पाहायला हवे. 19व्या शतकात हा राजवाडा बांधण्यात आला असून जर्मनीतील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी हा एक आहे.
जगप्रसिद्ध पॅरिसमधील आयफेल टॉवरला आज आग लागली. त्यामुळे तातडीने संपूर्ण टॉवर रिकामा करण्यात आला. नाताळच्या पूर्वसंध्येला टॉवरवर मोठ्या संख्येने लोक जमले होते.
हा राजवाडा व्हर्साय नावाच्या ठिकाणी बांधण्यात आल्यानमुळे त्याला हे नाव दिले गेले. 45 वर्षांपूर्वी याला युनेस्कोकडून हेरिटेज दर्जा मिळाला होता. जे जगभरातील आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
उदगीर: मुक्ती संग्रामच्या लढ्यातील हत्तीबेट हे किसान दलाचे प्रमुख केंद्र असल्यामुळे या बेटावर मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त पहिल्यांदाच शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रभारी तहसीलदार प्रकाशराव कोठुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या…
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये जाण्यासाठी प्रत्येक पर्यटकाला आतेथे नॅरोगेजवर चालणाऱ्या मिनीट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा असते. या घुमघुन गाडीचे आकर्षण हे लहानापासून मोठे अशा सर्वांना असून नेरळ-माथेरान-नेरळ या शतक महोत्सव…