• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Police Alert Mode On 31st December New Year Party

New Year Party: गुहागरात ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष; पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून…

Tourism News: अन्न पदार्थाच्या मागणीत वाढ होत असून ग्राहकाना निकृष्ट दजांचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 29, 2025 | 04:25 PM
New Year Party: गुहागरात ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष; पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून…

गुहागरात 'थर्टी फर्स्ट'चा जल्लोष (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोकण किनारपट्टीवर थर्टी फर्स्टचा जल्लोष
समुद्रकिनारे, रिसॉर्ट पर्यटकांनी गजबजले
पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने दाखल

गुहागर: थर्टी फर्स्टचा जल्लोष, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुहागरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी गुहागर पोलीस, अन्न औषध प्रशासन, सागरी सुरक्षा रक्षक अलर्ट झाले आहेत. पर्यटकांच्या वाहने पार्किंगसाठी पोलिस परेड मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच गुहागर नगरपंचायत प्रशासनही यावर लक्ष ठेऊन आहे. २५ डिसेंबरपासून नाताळ सुरू झाला असून ३१ डिसेंबरला २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक ३१ डिसेंबरला रात्रभर जल्लोष करतात.

स्थानिक बचत गटांचे कोकणी खाद्य पदार्थांचे स्टॉल

या पाश्र्वभूमीवर या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब या ठिकाणी जाऊन अन्न पदार्थांचा आस्वाद घेत असतात, यानिमित अन्न पदार्थाच्या मागणीत वाढ होत असून ग्राहकाना निकृष्ट दजांचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.

Ratnagiri जिल्हा पोलिसांचे मिशन ‘थर्टीफर्स्ट’; प्रमुख मार्गावर असणार चेकपोस्ट

मनोरंजनासाठी पारंपरिक लोककलांचे कार्यक्रम

गुहागरमध्ये गेल्या आठवडाभर कोकणी खाद्य पदाथांचे स्टॉल स्थानिक बचत गटांनी उभारले आहेत. त्यामुळे बाहेरील पर्यटकांना गुहागरमध्ये आपल्या पसंतीचे कोकणी पद्धतीचे शकाहारी व मांसाहारी पदार्थ चाखायाना मिळणार आहेत. याबरोबरच मनोरंजनासाठी पारंपारिक कोकणी लोककलांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. समुद्र किनारी फिरण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने स्वत्छता मोहीम राबविली आहे.  सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. पर्यटकाना उंट सफर, घोडा गाडी, डॉल्फिन सफर करता येणार आहे.

Ratnagiri जिल्हा पोलिसांचे मिशन ‘थर्टीफर्स्ट

नववर्षांच्या आगमनाला काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले असताना पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या पोलिसांकडून हॉटेल, लॉज, कॉटेजचालक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अंमली पदार्थाची विक्री होत असल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती

रत्नागिरी पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल, लॉज, कॉटेजेस यांची शंभर टक्के बुकिंग १५ दिवसांपूर्वीच झाली आहे. राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ओळख पटल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशा सूचना देण्यात येत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Police alert mode on 31st december new year party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • New year party
  • Ratnagiri
  • Tourist Place

संबंधित बातम्या

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क
1

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

Feb 16, 2026 | 06:47 PM
Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Feb 16, 2026 | 06:43 PM
AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Feb 16, 2026 | 06:38 PM
Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा

Feb 16, 2026 | 06:37 PM
आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

Feb 16, 2026 | 06:33 PM
Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Feb 16, 2026 | 06:23 PM
मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

Feb 16, 2026 | 06:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.